आजचा प्रश्न - प्रश्नसंच क्रमांक : 1
‘मोहन बागान‘ हे कशाचे नाव आहे?
तुमचं उत्तर नोंदवण्यासाठी क्लिक करा
‘मोहन बागान‘ हे कशाचे नाव आहे?
- क्रिकेट टिम
- हॉकी क्लब
- फुटबॉल क्लब
- गोल्फ क्लब
तुमचं उत्तर नोंदवण्यासाठी क्लिक करा
1 comment:
माझ्या माहितीप्रमाणे मोहन बागान ही चहाचे मळे सांभाळून चहाचे उत्पादन करणारी कंपनी आहे. तिने पुरस्कृत केलेल्या फुटबॉल संघाला तेच नाव आहे.
Post a Comment