Monday, February 14, 2011

वास्तुअभ्यास - १९, प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ, रविराज अहिरराव यांचा लेख

ब-याच वेळा असा प्रश्न माझ्याकडे येत असतो की छोट्या घरांमध्ये वास्तुशास्त्र कसं बसवावं? व ते बसवायचं म्हटलं तर आपण वास्तुशास्त्रीय घटकांना किती न्याय देऊ शकतो? याच अनुषंगाने मी आजच्या केसस्टडीमध्ये एका छोट्या घराची वास्तुरचना पहाणार आहे.

हे एक १BHK पद्धतीचं घर आहे. आपण सुरूवात करूया या घराच्या प्रवेशद्वारापासून. हे प्रवेशद्बार या घराच्या वायव्य दिशेत आहे. वायव्य दिशेच्या प्रवेशद्वाराचे वैशिष्ट्य म्हणजे वा-याच्या वेगाने पैसा येणे व दुप्पट वेगाने जाणे. म्हणजे येणा-या लक्ष्मीला स्थैर्य नसणे. तसेच या प्रकारचा दरवाजा असलेल्या घरातील माणसे सतत एकमेकांशी क्षुल्लक बाबींवरून वाद घालत असतात. वादविवाद हा या घराचा स्थायीभाव असतो त्यामुळे अशांतता या घरात नक्कीच असते. या सर्व बाबी पाहिल्यावर आपण नक्कीच म्हणू शकतो की हा वायव्येचा दरवाजा या घरासाठी अशुभ आहे.
त्यानंतर वायव्य, पश्चिम व काही अंशी उत्तर दिशेत पसरलेला दिवाणखाना आहे. वायव्य व उत्तर या दिशा दिवाणखान्यासाठी योग्य तर पश्चिम अयोग्य आहे. म्हणजेच हा दिवाणखाना अंशत: Positive आहे असं आपण म्हणू शकतो.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर



No comments: