Friday, February 11, 2011

राशी-भविष्य

मेष

आज आपल्या हौसेला बाजूल ठेवून इतरांचे कोड पुरवावे लागतील. इतरांच्या आनंदात तुम्हाला सुख मानावे लागेल.

वृषभ

आज काही घटना आपल्या मनाविरूद्ध घडतील. परंतु स्वराशीतून होत असलेल्या चंद्राचे भ्रमण आपल्याला शांत ठेवेल.

मिथुन

व्यवसायात जी कामे हातातोंडाशी आली होती ती निसटून गेल्यामुळे आर्थिक नियोजन बिघडेल. कुणाकडे मदत मागताना कमीपणा वाटून घेण्यात फायदा नाही.

कर्क

अगदी निराशाजनक वाटणारी स्थिती आज आशादायक वाटू लागेल. उद्योगधंद्यात सकारात्मक बदल होतील परंतु सावधगिरीने निर्णय घ्यावे लागतील.

सिंह

समोरच्या व्यक्तीचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात याची सत्यता पटेल. त्यामुळे मन निराश होईल. उपासनेत मन गुंतवल्यावर सर्व विसरायला होईल.

कन्या

सतत काहीतरी नवीन घडले की तुम्ही संशयी होता. मग ते चांगले असो वा वाईट तेव्हा त्या गोष्टीकडे संशयापेक्षा योग्य नजरेने पाहा. आपल्याला समाधान वाटेल.

राशी-भविष्याचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या राशी-भविष्य



No comments: