Wednesday, March 2, 2011

राशी-भविष्य

मेष

आजचा दिवस चांगला असेल तर उद्याचा दिवस त्याहीपेक्षा चांगला जाईल अशी म्हण आहे. एखादे काम झाले नसेल तर निराश होऊ नका, प्रयत्नांनी आज ना उद्या नक्की होईल.

वृषभ

रात्र थोडी सोंग फार अशी आपली स्थिती होईल. दिलेल्या वेळेत कामे पूर्ण करता येणार नाहीत.

मिथुन

आज प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नका. लगेचच वैद्यकीय सल्ला घ्या. पथ्य पाळा.

कर्क

आज प्रवासात काही अडचणींना सामोरे जावे लागेल. शारिरीक तसेच मानसिक थकवा जाणवेल.

सिंह

ज्या संधीची खूप दिवस वाट पाहत होतात त्यांच्याकडे ती संधी स्वतःहून चालून येईल. प्रेमप्रकरणात यश लाभेल.

कन्या

अगोदर केलेल्या गुंतवणूकीपासून फायदा संभवतो. मुलांच्या आपल्याकडे असलेल्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील.

राशी-भविष्याचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या राशी-भविष्य















No comments: