Friday, March 11, 2011

पुनर्जन्म भाग - १, हास्यवाटिका, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, निवास गुळवणी यांचा लेख

"मी तुम्हाला इथं का बोलावलं असेल ह्याची तुम्हाला कल्पना आहे का, पोस्ट मास्तर?" आपला जाड काचांचा चष्मा दिमाखात टेबलावर काढून ठेवीत मुख्याध्यापक गोळे म्हणाले खरे परंतु समोरच्या माणसाच्या जागी केवळ पांढरा जाडसर ठिपका दिसू लागल्याने त्यांनी लगबगीने चष्मा घातला.
त्यांना कसं माहित असणार? ते काय अंर्तज्ञानी आहेत?" बाजूला बसलेल्या उपमुख्याध्यापिका सौ.गोळेंनी सवयीप्रमाणे नव-याच्या संवादाला छेद दिलाच.
"अहो तुमच्या हुशार मुलीला या विषयात शून्य मार्क पडलेत," पेपर टेबलवर ठेवीत गोळे म्हणाले.
"पोस्ट मास्तरना कशाला सांगताय. त्यांना मुलगी कितवीत आहे ते सुध्दा माहीत नसेल." पोस्टमास्तरांच्या बायकोनं -आशाबाईनं मास्तरांची विकेट काढली. "माझ्याशी बोला.
चिंगी नेहमी नंबरात येणारी मुलगी. तिला शून्य मार्क?...शक्यच नाही."

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

No comments: