वेडयाच्या हॉस्पिटलात सगळे वेडे बेभान होऊन नाचत असतात, पण एकजण मात्र शांतपणे बसलेला असतो. ते बघून डॉक्टर कुतूहलाने विचारतात, "तुम्ही सगळेजण कशासाठी नाचताहात?" नाचणारे वेडे, "आम्ही लग्नाचे व-हाडी म्हणून नाचतोय." तेव्हा डॉक्टर शातपणे बसलेल्याला विचारतात, "तुम्ही नाही नाचत आहात?" तो उत्तर देतो, "मुर्खा, दिसत नाही..मी नवरदेव आहे ते!"
असे वेगवेगळे मराठी विनोद वाचण्यासाठी भेट द्या चाफा हास्य
No comments:
Post a Comment