एक सरदारजी टॅक्सीतून घरुन विमान तळाकडे निघाला होता. पण जाता जाता एका जागी मधेच ड्रायव्हरने टॅक्सी थांबवली. सरदारजी - काय झालं? ड्रायव्हर - साहेब आता आपण पुढे जावू शकणार नाही ... कारण पेट्रोल संपलं आहे.. काही हरकत नाही ... मग टॅक्सी मागे घरी परत घे...
असे वेगवेगळे मराठी विनोद वाचण्यासाठी भेट द्या चाफा हास्य
No comments:
Post a Comment