Thursday, March 10, 2011

एक डाव भूताचा भाग - २, सुखी माणसाचा सदरा, प्रवचनकार, निसर्गोपचार तज्ज्ञ, क. वि. नाशिककर यांचा लेख

३) अग्नि - (तेज) या अग्निचे स्तवन करतांना समर्थ त्याला रघुनाथाचे श्वसूर म्हणून संबोधतात. सीतेच्या अग्नि परीक्षेचे वेळी अग्निने तिला आपली कन्या मानले होते. याच अग्निमुळे रात्री प्रकाश मिळतो, थंडीचे निवारण होते, अन्न शिजवता येते. जठराग्निने अन्नाचे पचन होते, यज्ञपूर्ती होते. अग्निसाक्षीने विवाह होतात. विविध प्रकारचे दारू काम (आतशबाजी) अग्निमुळे होते. डोळ्यांत हेच तेज तत्व आहे, त्यामुळेच आपल्याला प्रकाशात तर दिसतेच पण अंधारात सुध्दा दिसते. अग्निमुळेच सृष्टी चालते, तो सर्व विश्व व्यापून आहे. तो जगाचे व जीवाचे पोषण करतो. अग्नि ईश्वराचे मुख असून त्याद्वारेच तो अन्न भक्षण करतो. म्हणून रोजच्या पंच यज्ञात अग्निला घास टाकण्याचा प्रघात आहे. तो अत्यंत पवित्र आहे, त्यामुळेच ऋषींना तपश्चर्येचे फळ मिळते. अग्नि स्वत: दुस-याला प्रकाश देऊन जागचे जागी संपतो.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर


No comments: