Tuesday, February 8, 2011

मराठी विनोद


एक चित्ता सिगरेट पिणारच होता, तेवढ्यात एक उंदीर म्हणाला "माझ्या मित्रा सोड ही नशा आणि माझ्या सोबत ये जग पाहू" चित्त्याने विचार केला उंदराच म्हणण त्याला पटल आणि तो उंदराबरोबर निघाला. पुढे त्यांना हत्ती ड्रग्स घेताना दिसला. त्यालाही उंदीर म्हणाला "माझ्या मित्रा सोड ही नशा आणि माझ्या सोबत ये जग पाहू" हत्तीही त्यांच्याबरोबर निघाला.. पुढे त्याला वाघ पेग बनवताना दिसला त्यालाही उंदीर तेच म्हणाला. वाघाने पेग बाजूला ठेवला आणि उंदराच्या ५-७ कानाखाली वाजवल्या. इतर प्राणी म्हणाले "अरे मित्रा उंदीर आपल्या भल्याचेच बोलतोय त्याला का मारले?" वाघ म्हणाला "हा साला जेव्हा जेव्हा भांग पितो तेव्हा तेव्हा असच काहीतरी बोलतो. तीन वेळा जंगल फिरून आलोय ह्याच्याबरोबर.

असे वेगवेगळे मराठी विनोद वाचण्यासाठी भेट द्या चाफा हास्य

No comments: