Monday, February 14, 2011

मराठी विनोद


दोन वेडे रात्री गच्चीवर बसलेले असतात. पहिला: " अरे चंद्र किती सुंदर दिसत आहे नाही? दुसरा: " हो रे ! पहिला:"मी एक काम करतो. बॅटरीचा प्रकाश चंद्रावर मारतो. तू प्रकाशाला टांगत टांगत जा आणि चंद्र तोडून घेऊन ये." दुसरा: " मी काय तुझ्यासारखा वेडा आहे काय? मी टांगत टांगत गेलो आणि मधेच तू बॅटरी बंद केलीस तर....?"

असे वेगवेगळे मराठी विनोद वाचण्यासाठी भेट द्या चाफा हास्य

 

No comments: