Wednesday, February 2, 2011

मराठी विनोद

एकदा एकादशीला जंगलात सर्व प्राणी मंदिरात जायचं ठरवितात. सगळे प्राणी चालत जातात, फक्त कोंबडी टॅक्सीने जाते. का? . . गेस . ... .. एनी गेस... ... .. सगळे प्राणी चालत जातात, फक्त कोंबडी टॅक्सीने जाते. कारण उपवासाला कोंबडी चालत नाही.

असे वेगवेगळे मराठी विनोद वाचण्यासाठी भेट द्या चाफा हास्य

No comments: