Saturday, March 5, 2011

मराठी विनोद

१५ माणसे एका दिवसात एका बागेची सफाई करतात. तर मग ३० माणसे त्या बागेची सफाई किती दिवसात करतील. अमित : काय गुरुजी ! एकदा जर बाग साफ झाली आहे मग परत ती बाग साफ करायची काय गरज आहे?


असे वेगवेगळे मराठी विनोद वाचण्यासाठी भेट द्या चाफा हास्य


No comments: