Wednesday, March 23, 2011

मराठी विनोद


अहो ऎकलत का? डॉक्टरांनी मला आरामासाठी लंडन, पॅरिस नाहीतर स्वित्झर्लँडला जायला सांगितलय. नवरा: हो का? बर.... बायको: मग कुठे जायच ठरवताय? नवरा: दुस-या डॉक्टरकडे
 
असे वेगवेगळे मराठी विनोद वाचण्यासाठी भेट द्या चाफा हास्य

No comments: