Monday, March 28, 2011

घटस्फोटाच्या विळख्यात भाग-४, शुभमंगल सावधान, विवाह समुपदेशक, मंगला मराठे यांचा लेख

माध्यमांचा परिणाम


सिनेमा आणि टि.व्ही. मुळे मुलांच्या मनात प्रेमाच्या दिखाऊ आणि बेगडी कल्पना रूजवल्या आहेत. मुलांच्याच नाही मोठया माणसांच्या मनातही या गोष्टींनी घर केले आहे. वरचेवर भेटवस्तू आणणे, फिरायला जाणे कसले कसले डेज् साजरे करणे आवश्यक वाटायला लागले आहे. यात फक्त व्हॅलेंटाइन डेच नाही व्हॅलेंटाइन डे पासून मदरस् डे फादरस् डे पर्यंत सगळे आले. हे सगळे साजरे न करणे म्हणजे मनात प्रेम नसणे असे समीकरण झाले आहे. यालाही कारण माध्यमेचा आहेत. सतत प्रत्येक घरात विवाहबाह्य संबंध, हेवे दावे, कट कारस्थाने दाखवतात. त्याचा समाज मनावर इतका पगडा बसलाय की थोडे काही झाले तरी तो विसंवादाचा संकेतच वाटतो. आणि नात्यात ठिणगी पडते.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर


No comments: