Saturday, March 19, 2011

मराठी विनोद


"मम्मी, आज आमच्या शाळेत एक आफ्रिकन मुलगी आली होती" पिंटू आपल्या आईला सांगत होता. "ती इंग्लिश बोलत होती का रे?" मम्मीनं विचारलं. "नाही, पण ती इंग्लिशमध्ये हसत होती."
 
असे वेगवेगळे मराठी विनोद वाचण्यासाठी भेट द्या चाफा हास्य

No comments: