Monday, March 21, 2011

मराठी विनोद

सुधाताई ब-याच उशिरा घरी परतल्या. आल्या बरोबर त्या आपल्या नव-याला म्हणाल्या, `अहो, आपली गाडी रोडवरच आहे. `म्हणजे? ' नव-याने विचारले, येताना ती घेऊन यायची नाही का?' `ते समजतयमला,' सुधाताई फणकारल्या, `पण रात्री अंधारात वेगवेगळे पार्टस शोधण शक्‍यनव्हत म्हटल.!'

असे वेगवेगळे मराठी विनोद वाचण्यासाठी भेट द्या चाफा हास्य

No comments: