Monday, March 21, 2011

राशी-भविष्य

मेष

नोकरीच्या ठिकाणी उत्साहवर्धक वातावरण असेल. एखादी जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घ्याल.

वृषभ

वरिष्ठांची मर्जी राखा. आपल्यावर सोपविलेली जबाबदारी नेटाने पूर्ण करा. अन्यथा भावी काळात मिळणा-या फायद्याला मुकावे लागेल.

मिथुन

हातातोंडाशी आलेला घास मागे जाईल. अगदी सहजरित्या मिळणारी गोष्ट आज आपल्याला येन केन प्रकारेण हुलकावणी देण्याचा प्रयत्न करेल.

कर्क

आज मनासारख्या घटना घडतील. किंबहूना मनात आलेली एखादी गोष्ट पूर्ण करण्याच्या मागे लागाल आणि त्यात यशही मिळेल.

सिंह

आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्तेबद्दल प्रश्न उभे राहतील.

कन्या

आज जमाखर्चाचा हिशेब कराल. खर्च पाहता उत्पन्नाच्या मानाने खूप वाटेल. आर्थिक नियोजन करण्याचा निश्चय कराल.

राशी-भविष्याचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या राशी-भविष्य

No comments: