Tuesday, March 29, 2011

नेहमीची कारणे - नेहमीची व्यथा, ऊदर भरण नोहे, आहार तज्ज्ञ, संपदा बक्षी यांचा लेख

आहारतज्ञांकडे सल्ला मागणा-यांत सर्वात जास्त प्रमाण कोणाचे असेल तर ते एरव्ही ‘हेल्दी’ दिसणा-या परंतु वजन वाढल्यामुळे स्थूलतेकडे काटा सरकणा-या मध्यम वयीन लोकांचा त्यातही ७५ टक्के स्त्रीयांचा भरणा असतो. बाकी शरीराचा कुठलाही त्रास सुरू झाला की आधी डॉक्टर गाठायचा हे ठरलेलेच आहे. मागच्या लेखात आपण पाहिले की आहारातील अन्नघटकांची कमतरता व अतिरेक कशा प्रकारे ब-याच विकारांची कारणे असू शकतात, परंतु त्या सर्वांकडे दुर्लक्ष करण्याकडे सहजच कल असतो. एरव्ही प्रकृती ठणठणीत परंतु वजन वाढलेले अशी परिस्थिती उदभवली तरच आहारतज्ञाची आठवण होते असे बहुधा दिसते. बैठिकामे करणारे (Sedentory Work) बहुधा अशा विकारांना सामोरे जातात हे जरी खरे असले तरी घरात राबराब राबणारी स्त्री सुध्दा वेळ नसल्यामुळे चुकीचा आहार सेवन करते.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर

No comments: