Tuesday, March 29, 2011

मराठी विनोद

बायकोच्या चिडचिड्या स्वभावामुळे वैतागलेला गंपू एका साधू महाराजांकडे पोहोचला. गंपू : साधू बाबा...माझी बायको सतत माझ्यावर आरडाओरडा करत असते. या कटकटीला मी फार कंटाळलो आहे. काहीतरी उपाय सुचवा. साधू : बेटा, यावरचा उपाय जर मला माहित असता तर मी कशाला संन्यास घेतला असता?

असे वेगवेगळे मराठी विनोद वाचण्यासाठी भेट द्या चाफा हास्य

No comments: