Tuesday, February 8, 2011

राशी-भविष्य

मेष

आपली कर्तव्ये पार पाडताना मर्यादांचा विचार करा. एक निस्तरताना दुसरच संकट येणार नाही याची काळजी घ्या.

वृषभ

आज आपल्या विचारांना चालना मिळेल. लाभाच्या योजना आखल्या जातील. आज काही आनंदाची बातमी कानावर येईल.

मिथुन

दशमस्थानातील चंद्र गुरू युती लाभदायक ठरेल. अतिघाई संकटात नेई ही गोष्ट आज लक्षात ठेवा. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका.

कर्क

आज काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. परंतु त्यात टंगळमंगळ केलेली अजिबात सोयीची नाही.

सिंह

थोडे नुकसानास सामोरे जावे लागेल. त्यामुळे थोडी चिडचिड होईल. परंतु त्याची खंत न करता जोमाने कामाला लागणे बरे.

कन्या

संशयीवृत्ती बाजूल ठेऊन समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऎकून घ्या. तर्क-वितर्क लावत बसण्यापेक्षा स्पष्टपणे जे वाटते ते बोला आणि गैरसमज दूर करा.

राशी-भविष्याचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या राशी-भविष्य





No comments: