साहित्य:
१) ज्वारीचं पीठ
२) लिंबू अर्ध
३) मिश्र कडधान्यं
४) तेल
५) चाट मसाला
६) मीठ
पूर्वतयारी:
१. रात्री मिश्र कडधान्य भिजवून ठेवावे.
२. प्रथम एका कढईत चमचाभर तेलावर कडधान्यं परतून घ्यावी.
कृती:
१. नेहमीप्रमाणे भाकरी करून घ्यावी.
२. भाकरीचा पापुद्रा काढावा.
३. सगळ्या भाकरीला लोणी लावून त्यावर तयार केलेली उसळ पसरावी.
४. आवडत असेल तर ओलं खोबरंसुध्दा वरून पेरावं.
५. काढलेला भाकरीचा पापुद्रा पुन्हा वर झाकावा.
६. सुरीनं भाकरीचे चार किंवा आठ भाग करून वाढावे.
टीप:
१. मिश्र कडधान्याऎवजी मोड आलेले मुग घेतले तरी चालतात.
अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद
१) ज्वारीचं पीठ
२) लिंबू अर्ध
३) मिश्र कडधान्यं
४) तेल
५) चाट मसाला
६) मीठ
पूर्वतयारी:
१. रात्री मिश्र कडधान्य भिजवून ठेवावे.
२. प्रथम एका कढईत चमचाभर तेलावर कडधान्यं परतून घ्यावी.
३. एक वाफ आली की खाली उतरवून त्यावर तिखट, मीठ, चाट मसाला घालून वरून लिंबू पिळावं. कोथिंबीर बारीक चिरून वरून घालावी.
४. झालं सारण तयार. सारण फार ओलसर असू नये, खुटखुटीत असावं.कृती:
१. नेहमीप्रमाणे भाकरी करून घ्यावी.
२. भाकरीचा पापुद्रा काढावा.
३. सगळ्या भाकरीला लोणी लावून त्यावर तयार केलेली उसळ पसरावी.
४. आवडत असेल तर ओलं खोबरंसुध्दा वरून पेरावं.
५. काढलेला भाकरीचा पापुद्रा पुन्हा वर झाकावा.
६. सुरीनं भाकरीचे चार किंवा आठ भाग करून वाढावे.
टीप:
१. मिश्र कडधान्याऎवजी मोड आलेले मुग घेतले तरी चालतात.
अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद
No comments:
Post a Comment