Friday, February 11, 2011

बोलणी आपल्या लग्नाची, शुभमंगल सावधान, विवाह समुपदेशक, मंगला मराठे यांचा लेख

“आई हे कसले रुमाल आणलेस गं ?” अजय आईवर वैतागला.

“काय झालं; चांगल्या क्वालिटीचे तर आहेत.”
“चांगल्या क्वालिटीचे आहेत गं. पण नॉट ऑफ माय स्टाइल. मला नकोत हे. हयांच तू काहीतरी करून टाक. नाहीतर बाबांना देऊन टाक.”
“रूमलांचे सोडा. छोटी गोष्ट आहे ती. काल फॉर्म आणलाय तो आधी भरूया.” अजयच्या बाबांनी बोलणे मायक्रो लेवलवरून मॅक्रो लेवलवर नेली.
“ए आई असली झेंगट माझ्या मागे लावू नका. ते तुमचं तुम्ही बघून घ्या.”
“अरे पण लग्न तुला करायचं आहे. तुला कशी मुलगी पाहिजे याचा काही विचार करशील की नाही?”
“मी काही विचार केलेला नाही हो बाबा. आधी तुम्ही काय ते बघा. मग मी बघेन.”
असाच काहीसा संवाद एखाद्या मुलीच्या घरातही एकू येतो.
“ पूजा तो विवाह मंडळाचा फॉर्म आणलाय तो भरायचा आहे न?”
“ ए आई मला इतक्यात लग्न करायचे नाही. तू आताच कसले फॉर्म भरायला लागलीस?”
“अगं नाव घातलं म्हणजे लगेच उद्या लग्न होणार आहे काय? तुझ्या अपेक्षा काय आहेत? “
“मी इतका विचार केला नाही गं. पण मला इथलाच पाहिजे आणि कसली कटकट नाही पाहिजे. बाकी तू आणि बाबा काय ते बघा.”

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर


No comments: