Friday, February 11, 2011

मराठी विनोद

एक कोंबडी दुकानात जाते, आणि दुकानदाराला म्हणते, "एक अंडं द्या." दुकानदार म्हणाला, "लाज नाही वाटत, कोंबडी असून अंडं मागतेस." कोंबडी म्हणाली, "माझ्या नव-यानी सांगितलं आहे की, ३ रूपयाच्या अंडयासाठी स्वत:चा फिगर खराब करू नकोस."


असे वेगवेगळे मराठी विनोद वाचण्यासाठी भेट द्या चाफा हास्य

No comments: