’आज सकाळी उठून कोणाचं तोंड पाहिलं कोण जाणे? सगळा दिवस बेकार गेला’ पतीने पत्नीजवळ तक्रार केली. पत्नी म्हणाली, ’माझे ऐका, बेडरुम मधला आरसा काढून टाका. नाहीतर ही तुमची तक्रार मला रोज ऐकावी लागेल.’
असे वेगवेगळे मराठी विनोद वाचण्यासाठी भेट द्या चाफा हास्य
No comments:
Post a Comment