Tuesday, February 15, 2011

राशी-भविष्य

मेष
आजचा दिवस चांगला जाईल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. कागदपत्रे सांभाळून ठेवा. करार नीट वाचून शिक्कामोर्तब करा. लेखकांना नवीन लिखाणासाठी चांगला दिवस

वृषभ
आज आनंदवार्ता समजतील. आर्थिक लाभ होईल. इतरांची देणी फेडता येतील. घरातल्यांचे सहकार्य लाभेल.

मिथुन
संयम, सहनशीलता आणि सावधानता ठेवावी लागेल. बेरोजगारांना काम मिळेल. वादविवाद टाळा तेच हिताचे होईल..

कर्क

परदेशी जाण्यासाठी प्रयत्न करणा-यांना यश मिळेल. कर्ज मिळवू इच्छिणा-यांना आशेचे किरण दिसेल. खर्च होईल. अनावश्यक खर्च टाळा.

सिंह

मानसिक समाधान मिळेल. उत्तम संधी चालून येतील. संधीचे सोने कराल. दिवस आनंदाचा जाईल. मित्रपरिवाराशी भेट होईल.

कन्या

काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. गैरसमज दूर होतील. व्यापार उद्योगात गती येईल. प्रश्न सुटतील.

राशी-भविष्याचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या राशी-भविष्य

No comments: