साहित्य:
१) टोमॅटो पाव किलो (कच्चे)
२) हळद अर्धा चमचा
३) चणाडाळ पाव वाटी
४) मीठ चवीप्रमाणे
५) लहान कांदा १
६) साखर किंवा गूळ २ चमचे
७) लाल तिखट १ चमचा
८) तेल २ चमचे
पूर्वतयारी:
१. चणाडाळ उकडून घेणे.कांदा बारीक चिरणे.
२. टोमॅटोच्या मध्यम आकाराच्या फोडी करणे.
कृती:
१. प्रथम पातेल्यात तेल तापवून कांदा, टोमॅटो, चणाडाळ घाला.
२. मीठ व मसाला घाला. नीट परता व भाजी बुडेल इतकेच पाणी घालून मंद आचेवर शिजू द्या.
३. टोमॅटोच्या फोडी शिजल्या की गूळ घालून एक उकळी येऊ द्या मग गॅस बंद करा.
अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद

No comments:
Post a Comment