मेष
नोकरीत वरिष्ठांची अनुकूलता लाभेल. हाताखालचे सहकारी योग्य ते सहकार्य करतील. कलावंतांना पारितोषिकांचा सन्मान मिळेल.
वृषभ
सार्वजनिक तसेच सांस्कृतिक कार्यात भाग घ्याल. नोकरीत फारसा त्रास होणार नाही. व्यवसायात आपली कामे कामगारांकडून व्यवस्थित पार पाडून घ्याल.
मिथुन
व्यवसाय नोकरीत काही काळ सुट्टी घेतल्यास बरे वाटेल. यामुळे कामात उत्साह येईल आणि बुध्दीला चालना मिळेल.
कर्क
आजचा दिवस समाधानाचा जाईल. समाजकार्य घडेल. आपल्या कार्याची लोकांमध्ये प्रशंसा होईल
सिंह
व्यवसाय-नोकरीत कामगार व कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. त्यामुळे कामाला गती येईल. महत्त्वाची कामे सुयोग्य वेळेत पुर्ण होतील.
कन्या
वरिष्ठांची मर्जी राखण्य़ात यश येईल. कौटुंबिक आघाडीवर शांत राहिल्यास फायदा होईल आणि वादविवाद टाळता येतील.
राशी-भविष्याचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या राशी-भविष्य
Saturday, February 5, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment