आज सोमवार ७ फेब्रुवारी पासून चाफावर प्रश्नावली ही नविन स्पर्धा सुरू होणार आहे. यात सोमवार ते शुक्रवार दररोज एक प्रश्न व त्याचे ४ पर्याय चाफावर प्रकाशित करण्यात येईल व तुम्हाला दररोज यातील बरोबर उत्तर निवडून नोंदवायचे आहे. दर आठवड्याला (सोमवार ते शुक्रवार) जास्तीत जास्त प्रश्नांची अचूक उत्तरे देणा-या भाग्यवान चाफाकराला १००० रुपयाचे रोख पारितोषिक देण्यात येईल. द्वितीय क्रमांकाला रोख ६०० रुपये तर तृतिय क्रमांकाला रोख ३०० रुपयांचे पारितोषिक असेल. दर सोमवारी मागिल आठवड्यातील विजेत्यांची नावे चाफावर जाहिर करण्यात येणार आहेत. तर मग लावा तुमच्या ज्ञानाची कसोटी आणि जिंका हजारो रुपयांची बक्षिसे दर आठवडयाला.
आजचा प्रश्न वाचा
No comments:
Post a Comment