Saturday, February 5, 2011

मराठी विनोद

सन्ताः अरे यार पुर आला आहे. तुझ्या घरात पाणी घुसेल. लवकर घरी जा. बन्ता थोडावेळ सैरभैर झाला. इकडे तिकडे पळू लागला. नंतर थांबला आणि सन्ताला फोन केला. अरे यार सन्ता घराची चावी तर माझ्याकडे आहे, मग पाणी घरात जाईलच कस?

असे वेगवेगळे मराठी विनोद वाचण्यासाठी भेट द्या चाफा हास्य

No comments: