मिडियाः सर, तुम्ही रेसकोर्सवर लोक जाणार नाहीत असा फतवा काढलाय. त्याबद्दल काय स्पष्टीकरण द्याल. सरकारः त्याच काय आहे, माणसांची शर्यत घोडे बघायला येत नाही. मग माणसांनी तरी त्यांची शर्यत बघायला खर्च कशाला करायचा?
असे वेगवेगळे मराठी विनोद वाचण्यासाठी भेट द्या चाफा हास्य
No comments:
Post a Comment