Saturday, February 19, 2011

राशी-भविष्य

मेष

आज कोणत्याही गोष्टीत हात घालण्या अगोदर त्या गोष्टीचा सखोल अभ्यास करा. वरवरचा अभ्यास करून किंवा ह्याचे त्याचे ऎकून निर्णय घेऊ नका.

वृषभ

आज वेळेचे भान ठेवून कामे करावी लागतील. आपल्या भेटीसाठी महत्त्वाच्या व्यक्तींना तातकळत ठेऊ नका. त्यामुळे आपली छाप पाडण्यात अयशस्वी व्हाल.

मिथुन

जनसंपर्कातून किंवा ओळखीतून होणा-या कामांना आज महत्त्व द्या. तसेच भांडवल मिळविण्यासाठी योग्य ते प्रयत्न करा.

कर्क

सर्व गोष्टी हळूवारपणे व नाजूकपणे हाताळणे हा तुमचा स्वभाव आहे. परंतु काही गोष्टींमध्ये तत्परता हवी असते ती तुमच्याकडे नाही त्यामुळी चांगल्या संधीना तुम्ही मुकता. तत्परतेने काम करा.

सिंह

कुठे परिस्थिती सुधारतेय असे वाटले की तुमचे डोके काम करणे बंद होते. अविचाराने वागु लागता. परंतु थोडा सावध दृष्टीकोन ठेवल्यास पुढील धोके टाळता येतील असा ग्रहांचा इशारा आहे.

 राशी-भविष्याचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या राशी-भविष्य

No comments: