साहित्य:
१) साखर अर्धा किलो ५) खवा अर्धा किलो
२) पनीर अर्धा किलो ६) मैदा १२५ ग्रॅम
३) खाण्याचा सोडा ७) वेलदोडे
४) काजू ८) बेदाणे
कृती:
१. मैदा तूपावर भाजून घ्या. त्यात खवा, साखर, वेलदोडयाची पूड, काजू, बेदाणे घाला.
२. मिश्रण सतत हलवत रहा. मिश्रण घट्टसर होऊ लागताच तूप लावलेल्या ताटावर थापावे.
३. पनीर किसून वरून लावावे आणि वडया पाडाव्यात. या वडया रूचकर लागतात.
अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद

No comments:
Post a Comment