साहित्य:
१) कणीक १ कप
२) गूळ पाव कप
३) तूप ३ टेबलस्पून
४) वेलदोडे
पूर्वतयारी:
१. गूळ किसून घ्यावा.
२. अर्धा चमचा वेलदोडयाची पूड करून घ्यावी.
कृती:
१. कढईत तूपावर मंद विस्तवावर कणीक भाजून त्यात गूळ व वेलदोडयाची पूड घालावी.
२. मिश्रण चांगले कालवावे. ताटाला तूप लावून मिश्रण पसरावे.
३. गरम असतानाच वडया कापाव्या.
अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद

No comments:
Post a Comment