एकदा एक माणूस डॉक्टरकडे जातो आणि आपली समस्या सांगतो, तेव्हा डॉक्टर त्याला चिठ्ठीवर गोळ्या लिहून देतो. तो माणूस मेडिकल मध्ये जातो. तो सगळ्या गोळ्या घेऊन येतो फक्त एक गोळी त्याला मिळत नाही. तो पुन्हा डॉक्टरकडे येतो आणि म्हणतो, "तुम्ही लिहून दिलेल्या सगळ्या गोळ्या मला मिळाल्या, पण ही शेवटची गोळी मिळाली नाही." तेव्हा डॉक्टर म्हणतात, "अरे मुर्खा, ते माझे हस्ताक्षर आहे."
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment