एकदा धोंडू दारू पिऊन झोकांडया देत रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जात असतो. तितक्यात एक पोलिस त्याला अडवतो. पोलिस : इतक्या रात्री बारा वाजता तू कुठे जात आहेस? धोंडू : दारू पिण्याचे दुष्परिणाम यावर एक व्याख्यान आहे ते ऐकायला जातोय! पोलिस : एवढया रात्री कोण व्याख्यान देणार तुला? धोंडू : माझी बायको!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment