Wednesday, February 9, 2011

मराठी विनोद

एकदा धमेंन्द्रच्या घरी रात्री एक चोर येतो. धमेंन्द्रला जाग येते आणि तो ओरडतो, "कमीने!" यावर चोर काय म्हटला असेल?? . . . . . . . . . . चोर म्हणतो, "ठीक आहे, कमी नेतो!


असे वेगवेगळे मराठी विनोद वाचण्यासाठी भेट द्या चाफा हास्य

No comments: