Monday, February 7, 2011

मराठी विनोद

बाबा : ताजमहाल कुठे आहे? बेटा : ठाऊक नाही... बाबा : अरे, जरा घर सोडून बाहेर फिरत जा. ठीक आहे, मला सांग, लाल किल्ला कुठे आहे? बेटा : ठाऊक नाही... बाबा : बोंबला, इतकी साधी माहिती नाही तुला. जरा घर सोडून बाहेर फिरत जा. बरं, इतकं तरी सांगू शकशील की जयललिता कोण आहेत? बेटा : ठाऊक नाही... बाबा : अरेरे, कसं होणार तुमच्या पिढीचं? जरा घर सोडून बाहेर फिरत जा. बेटा : मला तुम्ही सांगा, रामलाल कोण आहे? बाबा : रामलाल... अं... नाही ठाऊक. बेटा : जरा वेळेवर घरी येत जा!!!

असे वेगवेगळे मराठी विनोद वाचण्यासाठी भेट द्या http://www.chapha.com/Hasya/Default.aspx




No comments: