Friday, February 4, 2011

राशी-भविष्य

मेष
प्रतिष्ठीत व्यक्तिंशी संबंध येईल. व्यापार उद्योगातील समस्या दूर होतील. मित्रपरिवाराचे सहाय्य मिळेल.

वृषभ
प्रलोभनांना फसून अयोग्य निर्णय घेऊ नका. आपले नुकसान होईल. खर्च करावा लागेल. कर्जाच्या शोधात असणा-यांना कर्ज मिळेल.

मिथुन
आज विचारपुर्वक निर्णय घ्या. आपल्या हितचिंतकाचा अथवा विश्वासु सल्लागाराचा सल्ला उपयोगी ठरेल.

कर्क
आजचा दिवस समाधानाचा जाईल. समाजकार्य घडेल. आपल्या कार्याची लोकांमध्ये प्रशंसा होईल.

सिंह
आपण आज संशय आणि अशांतीच्या जाळ्यात अडकणार आहात. वेळीच सावध व्हा आणि योग्य असे वर्तन करा.

कन्या
मागील काही अशांत करणा-या प्रकरणांवर आज पडदा पाडाल. मन शांत होईल. व्यापार उद्योगात काही नवे बदल करण्याचा निर्णय घ्याल. नोकरीत जैसे थे असाच दिवस जाईल.

राशी-भविष्याचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या राशी-भविष्य

No comments: