मेष
सरकारी कामे होतील. तसेच हाती घेतलेल्या कामातही यश मिळेल. धाक दाखवून कामे करून घ्यावी लागतील.
वृषभ
घरात मतभेद होतील. आपली बाजू पटवून देण्यासाठी खूप आटापिटा करावा लागेल. शेवटी यश मिळेल.
मिथुन
पैसा मिळविण्याच्या विविध योजना आखाल. त्यामुळे हवे ते मिळविण्यात आपण यशस्वी व्हाल. आज केलेल्या कामाचे योग्य ते फळ पुढे निश्चितच मिळेल.
कर्क
आज उद्योगधंद्याबाबतीत थोडा त्रास होईल. वारंवार अडचणी येतील. शांत डोक्याने विचार केलात तर मार्ग सापडेल आणि समस्या सोडवू शकाल.
सिंह
कन्या
मुलांच्या अभ्यासाकडे जातीने लक्ष द्या. तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होईल. परंतु गुंतवणूक करण्यापूर्वी नीट अभ्यास करा.
राशी-भविष्याचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या राशी-भविष्य

जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या. तसेच जोडीदाराबरोबरचे वादविवाद टाळा. नोकरीवर आपल्यावर सोपवलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडा. प्रत्येक गोष्ट दोनदा तपासून पहा. व्यापार उद्योगधंद्यात महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाका.
कन्या
मुलांच्या अभ्यासाकडे जातीने लक्ष द्या. तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होईल. परंतु गुंतवणूक करण्यापूर्वी नीट अभ्यास करा.
राशी-भविष्याचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या राशी-भविष्य
No comments:
Post a Comment