Monday, February 7, 2011

राशी-भविष्य

मेष
आज काही मिळवायचे असेल तर कंजुषपणा करुन चालणार नाही. आवळा देऊन पोवळा काढावा लागेल. आता खर्च होतोय म्हणून पुढचा फायदा गमावू नका.

वृषभ
मनासारखा दिवस जाईल. पेरलेल्या बियाणातून फळ मिळण्याचा आज दिवस आहे. सब्र का फल मीठा होता है याची प्रचिती येईल.

मिथुन
उद्योगधंद्यात जातीने लक्ष द्या. इतरांवर विसंबून राहू नका. नोकरीत वरिष्ठांनी दिलेला आदेश कटाक्षाने पाळा अन्यथा त्यांचा रोष ओढावून घ्याल.

कर्क
आज गुरूजनांची भेट होईल. त्यांच्याकडून उत्तम मार्गदर्शन मिळेल. आपल्या काही समस्यांवर नकळत मार्ग सापडेल.

सिंह
आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. आज कामात अडचणी येतील आपल्या प्रियजनांचा सल्ला घेऊन त्यावर मात कराल.

कन्या
आपल्या जोडीदाराचे मनोबल वाढविण्याची आवश्यकता आहे. मानसिकदृष्ट्या त्याला सहाय्य करणे आपले परम कर्तव्य समजा.

राशी-भविष्याचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या http://chapha.com/Bhavishya/Default.aspx


















No comments: