Thursday, February 10, 2011

मराठी विनोद

रामाने धनुष्य तोडले, सीताजी चालत आली, कृष्णाने बासुरी वाजवली, राधाजी पळत आली, आणि आम्ही नुसती शिटी वाजवली, ती तिच्या पिताश्रींना घेऊन आली.

असे वेगवेगळे मराठी विनोद वाचण्यासाठी भेट द्या चाफा हास्य


No comments: