मेष
आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. तारेवरची कसरत करावी लागेल. आपले ध्येय साध्य करणे अवघड होऊन बसेल.
वृषभ
परदेश व्यवहारात गती येईल. व्यापार उद्योगात नवीन उपक्रमात हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही तर त्याचा उपयोग पुढे होईल.
मिथुन
नोकरीत अपूर्ण राहिलेली मागणी आज सहजगत्या पूर्णं होऊ शकेल. मोठ्या व्यक्तिंकडून उत्तेजन मिळेल.
कर्क
सरकारी तसेच काही कोर्ट व्यवहारातील कामे विनाकारण अडून राहतील. धोपट मार्ग सोडून कधी कधी शॉर्टकट वापरावा लागतो याची जाणीव होईल.
सिंह
काहीतरी वेगळे करण्याचा मोह होईल. परंतु त्यातून फायदा होणार नाही. शेअर्समध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही.
राशी-भविष्याचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या राशी-भविष्य

No comments:
Post a Comment