मेष
सप्तमस्थानातून चंद्राचे भ्रमण प्रपंचातील सुखासाठी उपयुक्त ठरणार आहे. घरात आपल्या जोडीदाराबरोबर असलेल्या वादाचा सोक्षमोक्ष होईल. कटकटी संपतील.
वृषभ
आरोग्याच्या तक्रांरींकडे दुर्लक्ष करू नका. जुने दुखणे बाहेर येण्याची शक्यता आहे. वादविवाद टाळा.
मिथुन
आपल्या प्रयत्नांना यश येईल. व्यापारात लाभ होईल. बदली हवी असणा-यांनी प्रयत्न करावयास हरकत नाही.
कर्क
व्यापार उद्योगधंद्यात नवे तंत्र वापरण्याची वेळ आहे. सतर्क राहून फेरबदल करा. प्रतिष्ठा वाढविणारे यश संपादन कराल.
सिंह
व्यापार उद्योगात झालेला गोंधळ निस्तरण्यात यश मिळेल. व्यापारातून लाभ होईल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील.
कन्या
आज आपल्या उद्योगधंद्यात काही अडचणींना सामोरे जावे लागेल. एखादा प्रश्न सुटता सुटणार नाही. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे.
राशी-भविष्याचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या राशी-भविष्य

No comments:
Post a Comment