साहित्य:
१) आलं अर्धा किलो
२) साखर १ किलो
३) लिंबाचा रस १ कप
४) पाणी १ कप
कृती:
१. आलं साल काढून वाटून घ्यावे. पाण्यात आलं घालून, साखर घालून पाणी उकळायला ठेवावे.
२. साखर विरघळेपर्यंत पाणी उकळावे. उकळी आल्यावर ५ मिनिटांनी पाणी मलमलच्या फडक्याने गाळून घ्यावे.
३. लिंबाचा रस मलमलच्या फडक्याने गाळून घ्यावा व मिश्रण एकजीव करावे.
४. २ बाटल्या सरबत तयार होईल. जास्त टिकायला हवे असेल तर पाव चमचा पोटॅशियम मेटाबायसल्फाईड घालावे.
टीप:
१. आल्यामुळे स्वाद चांगला येतो.
२. तिखट लागते व पित्तशामक आहे.
अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद

No comments:
Post a Comment