Friday, January 28, 2011

मराठी विनोद

पंचवीस वर्षांच्या सुखी संसारानंतर खामकर पती-पत्नी घटस्फोट घेणार म्हणताच सोसायटीत एकच खळबळ उडाली. शेजारचे अशोकराव खामकराच्या घरी गेले व घटस्फोट न घेण्याबद्द्ल सुचवू लागले व घटस्फोटाची करणे विचारू लागले. दोघांच्या प्रेमाबद्दल शंका घेऊ लागले. खामकर वैतागून म्हणाले, "कोण म्हणतं आमचं एकमेकांवर प्रेम नाही म्हणून?" "मग तुम्ही घटस्फोट का घेत आहात?" "अहो, माझा मुलगा वकील होऊन दोन वर्षं झाली. त्याच्याकडे एकही केस नाही. त्याला एकतरी केस मिळावी म्हणून आम्ही घटस्फोट घेणार आहोत."


असे वेगवेगळे मराठी विनोद वाचण्यासाठी भेट द्या चाफा हास्य

No comments: