चोंबडा: घाईघाईने लिफ्टमध्ये शिरलेला तो सरदारजी लिफ्टमनला म्हणाला, ‘मी फार घाईत आहे, चटकन पाचव्या मजल्य़ावर चल.’ ’पाचव्या मजल्यावर आपणाला कोणाकडे जायचे आहे साहेब?’ लिफ्टमनने विचारले. ’उगाच चोंबडेपणा करू नकोस. मी कोणाकडेही जाईन, तुला काय करायचे?’ सरदारजी रागावून म्हणाला. ’मला काही करायचं नाहीय’ लिफ्टमन उतरला, ’ही इमारत चार मजलीच आहे म्हणून विचारले!’
असे वेगवेगळे मराठी विनोद वाचण्यासाठी भेट द्या चाफा हास्य
Monday, January 31, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment