Saturday, January 29, 2011

मराठी विनोद

एकदा अमोल अभ्यास करीत होता. अभ्यास करताना मध्येच उसाचा रस पीत होता. त्याच्या बाबांनी हे पाहिलं. त्यांनी विचारलं, हे काय करतोस अमोल? अमोल सावकाश रस पीत म्हणाला, ’अभ्यासात रस घेत जा असं तुम्हीच सांगितलं ना बाबा?’

असे वेगवेगळे मराठी विनोद वाचण्यासाठी भेट द्या चाफा हास्य

No comments: