नमस्कार मित्रांनो,
चाफा हे संकेतस्थळ सुरू करून आज १७ दिवस झाले. १७ दिवसात ३५ हजारापेक्षा जास्त मराठी लोकांनी चाफाकर म्हणून नोंदणी केली. १ लाख पेक्षा जास्त लोकांनी चाफाला भेट दिली. हा संपूर्ण प्रवास म्हणजे आमच्यासाठी एक नवा अनुभव ठरला. मराठी माणूस सांस्कृतिक बाबतीत किती जागृत आहे याचे हे अतिशय सुन्दर उदाहरण आहे. या आपल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल आपले शतश: आभार.
जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी चाफा चा हा Blog आम्ही सुरू करीत आहोत. आपल्याला हाही आवडेल अशी आशा वाटते.

No comments:
Post a Comment