मेष
आजचा दिवस धनलाभाचा आहे. तसेच आपल्या मित्रपरिवारासोबत वेळ घालवाल. थोडावेळ इतर दुःखांपासुन काढता पाय घ्याल.
वृषभ
आपल्या व्यापार उद्योगाला चालना मिळेल. कामाला गती प्राप्त होईल. नवनवीन कल्पना सुचतील.
मिथुन
दीर्घ प्रवासाचा संभव आहे. तीर्थक्षेत्री अथवा मंदिराला भेट द्याल. उपासनेत मन रमेल.
कर्क
कामाच्या ओझ्यामुळे आपल्याला थकवा जाणवेल. प्रकृतीच्या तक्रारी निर्माण होतील. त्याकडे दुर्लक्ष करु नका.
सिंह
प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यासाठी चांगल्या योजना आखा. त्यासाठी आपल्या विश्वासु व्यक्तिंचा सल्ला जरूर घ्या.
कन्या
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी राखण्यात यश मिळेल. नोकरीवर काही ज्यादा कामे केलात तर त्याचा फायदा होईल.
राशी-भविष्याचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या राशी-भविष्य

No comments:
Post a Comment