साहित्य:
१) बेसन ४ वाटया
२) साखर
३) पाणी २ वाटया
४) तेल
पूर्वतयारी:
१. शेवेला भिजवतो असं बेसनाचं पीठ मऊ भिजवावं. त्यात तिखट मीठ घालू नये.
2. लाडवाला करतात तसा साखरेचा दोन-तीन तारी पाक करावा.
कृती:
१. सो-यातून ही सहज पडली पाहिजे.
२. तेल गरम करून ही शेव त्यात तळून घ्यावी. कडक न करता मऊसर काढावी.
३. शेव गार झाली की हाताने तिचे बारीक तुकडे करून घ्यावेत.
४. तयार केलेल्या पाकात शेवेचे तुकडे घालून मुरत ठेवावे.
५. मिश्रण वळण्यासारखं झालं की त्याचे लाडू वळावेत.
६. गावाकडे लग्नात, वास्तूशांतीला या लाडवांचं प्रस्थ टिकून आहे.
अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद

No comments:
Post a Comment